दैनिक पाठ टाचण - इयत्ता पहिली ( Daily Lesson Plan first std. )







दि.  21 नोव्हेंबर, 2024


सुविचार :- आळस हा माणसाचा शत्रू आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा  

चित्र वाचन – लेखन  

चित्र पहा, वाचन करा व लेखन करा.

प्रात्यक्षिक

चित्र

३.

४.

गणित  

१० अंक वाचन – लेखन सराव  

१० अंकाची वस्तूंच्या सहाय्याने ओळख करून देणे

प्रात्यक्षिक

चित्र

५.

इंग्रजी

Exercise - Conversation

Conversation with friends in simple words

Oral

-

७.

भाषा

सराव - स्वरचिन्हे जोड  

दिलेल्या मुळाक्षराना स्वरचिन्हे जोडणे

प्रात्यक्षिक

कार्ड

७. व ८

करू

संख्या    

संख्या क्रमाने जोडा

प्रात्यक्षिक

कार्ड


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                              



Post a Comment

0 Comments