दैनिक पाठ टाचण - इयत्ता पहिली ( Daily Lesson Plan first std. )







दि. 07 ऑक्टोबर, 2024

सुविचार

विचारांच्या तुंबळ युद्धात पुस्तक शस्त्रांचे काम करतात.


तासिका / विषय 

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश 

अध्ययन अनुभव स्वरूप 

मूल्यमापनाची साधन तंत्रे 

आवश्यक साहित्य 

व २. 

भाषा 

माझे मित्र   

चित्रातील संवाद काळजीपूर्वक ऐका.  

तोंडीकाम 

चित्र  

.. 

गणित 

11 व 12 अंक सराव  

अंक पहा, गिरवा व लिहा.  

प्रात्यक्षिक 

तक्ता  

६. 

इंग्रजी 

Row Row your boat.. 

Listen, say and repeat. 

Oral 

picture 

. 

भाषा 

माझे मित्र   

चित्रातील संवाद मित्रांना सांगा.  

तोंडीकाम  

चित्र  

. 

शिकू 

मुद्राचित्र     

ठसे घ्या, मुद्रा चित्र तयार करा.  

प्रात्यक्षिक  

रंग  


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता 

लिंक 

पहिली 

दुसरी 

तिसरी 

चौथी 

पाचवी 

सहावी 

सातवी 

आठवी 



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                              



Post a Comment

1 Comments