दैनिक पाठ टाचण - इयत्ता पहिली ( Daily Lesson Plan first std. )

                          







दि. २८ डिसेंबर, २०२३

सुविचार

नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीही लाभणार नाही.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

चित्र वाचन – लेखन  

चित्रासह तयार झालेले वाक्य समजून घेणे.

प्रात्यक्षिक

चित्र

३.

४.

गणित

४१ ते ५० संख्या ओळख

४१ ते ५० संख्या ओळख व वाचन

प्रात्यक्षिक

चित्र

५.

इंग्रजी

Exercise

Match the animals with their young ones.

Pracitcal

Picture

७.

भाषा

चित्र वाचन – वाक्य लेखन 

चित्रासह तयार झालेले झालेले वाक्य लिहणे.

प्रात्यक्षिक

कार्ड

७. व ८

करू

प्राण्यांचे स्नेहसंमेलन

प्राण्यांचे स्नेहसमेलन वाचन करणे

तोंडीकाम

चित्र



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                              

Post a Comment

0 Comments