दैनिक पाठ टाचण - इयत्ता पहिली ( Daily Lesson Plan first std. )







दि. १४ डिसेंबर, २०२३

सुविचार

पुस्तकप्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत व सुखी असतो.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा  

अनुस्वार लेखन

अं सारखे मुळाक्षरे अनुस्वारयुक्त लेखन

प्रात्यक्षिक

चित्र

३.

४.

गणित  

बेरीज शाब्दिक उदाहरणे

बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडविणे.

प्रात्यक्षिक

वस्तू

५.

इंग्रजी

Lets visit the zoo

Sing a rhyme with friend

Oral

-

७.

भाषा

अनुस्वार युक्त शब्द

अनुस्वारयुक्त शब्द ओळखणे

प्रात्यक्षिक

कार्ड

७. व ८

करू

माझी शेपटी मला दे

प्राणी व शेपटी यांच्या जोड्या लावणे.

प्रात्यक्षिक

चित्र



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                              



Post a Comment

0 Comments