दैनिक पाठ टाचण - इयत्ता पहिली ( Daily Lesson Plan first std. )

                          







दि. २७ डिसेंबर, २०२३

सुविचार

नम्रता हा ज्ञानाचा आरंभ आहे.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा   

वाचन पाठ

चित्र वाचन करून वाक्य तयार करणे.

प्रात्यक्षिक

चित्र

३.

४.

गाणे

कृती पूर्ण करा.

दिलेली कृती पूर्ण करा.

प्रात्यक्षिक

तक्ता

५.

इंग्रजी

Lets find the young ones

Look at page no.40 and tell where is the young one

Oral

picture

६.

भाषा

चित्रासह वाक्य वाचन

चित्रासह वाक्य वाचन करणे.

तोंडीकाम

चित्र

७. व ८

करू

प्राण्यांचे स्नेहसंमेलन

प्राण्यांचे स्नेहसंमेलन समजून घ्या.

तोंडीकाम

चित्र



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                              

Post a Comment

0 Comments