दैनिक पाठ टाचण - इयत्ता पहिली ( Daily Lesson Plan first std. )







दि. 19 सप्टेंबर, 2024

सुविचार

चांगुलपणाने वागणे हे मनुष्याचे श्रेष्ठ कर्तव्य आहे.

तासिका / विषय

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.व२.

भाषा

ि वेलांटी

अक्षराला जोडून वेलांटी लिहा.  

प्रात्यक्षिक

कार्ड

३.व ४.

गणित

12 ची ओळख

12 समजून घ्या, गिरवा, लिहा व म्हणा

प्रात्यक्षिक

तक्ता

५.व ६

इंग्रजी

My Fruit Basket

Trace the dots line.

practical

card

७.

भाषा

ि वेलांटी

वेलांटी लावून शब्द वाचा. 

तोंडीकाम

कार्ड

७. व ८

करू

आकार

काड्याचे विविध आकार बनवा. आकारात सुंदर रंग भरा.

प्रात्यक्षिक

रंग


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                              



Post a Comment

0 Comments