दैनिक पाठ टाचण - इयत्ता पहिली ( Daily Lesson Plan first std. )







दि. १५ डिसेंबर, २०२३

सुविचार

पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

अनुस्वारयुक्त शब्द वाचन

अनुस्वारयुक्त शब्द वाचन व लेखन घेणे

प्रात्यक्षिक

कार्ड

३.

४.

५.

गणित

वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे

वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडविणे.

प्रात्यक्षिक

वस्तू

७.

इंग्रजी

Lets visit the zoo

Let’s revise number from one to ten 

Oral

picture

८. व ९.

खेळू

अनुकरणात्मक कृती

प्राण्यांच्या हालचाली पाहणे.

निरीक्षण

व्हिडीओ



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                              



Post a Comment

0 Comments