दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








दि. 09 ऑगस्ट, 2024

सुविचार

यज्ञ, दान आणि तप हे धर्माचे लक्ष्य असते.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

कविता वाचा

कविता वाचन करा .

तोंडीकाम

 कविता तक्ता

२.

 भाषा  

कविता अर्थ

कवितेचे प्रकट वाचन करा .

    तोंडीकाम

संत तुकडोजी चित्र

3.

गणित

अंकात लेखन

अक्षरीसंख्येचे अंकात लेखन करा .

 प्रात्यक्षिक

      तक्ता

४.

ENG

Raindrops

Read aloud the sound words

Practical

  Lesson         picture

५.परिसर अभ्यास-.२

वेरुळचे भोसले  

वेरुळचे भोसले याबद्दल माहिती सांगा .

  तोंडीकाम

      -

६ .

परिसर अभ्यास -२

पाठावरीलस्वाध्याय

स्वाध्यायावर आधारित चर्चा करा .

  तोंडीकाम

 स्वाध्याय कार्ड

७ व  ८ .

गणित

विस्तारित रूप

दिलेली संख्यांचे विस्तारित रूप लिहा .

  प्रात्यक्षिक

     तक्ता

९. खेळू

परिसर  स्वच्छता

वर्ग व शाळेचा परिसर स्वच्छता

    उपक्रम  

     -

                    





Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments