दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








दि. 13 डिसेंबर, 2024

सुविचार

पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

कंसातील शब्द लेखन ,अनुभव सांगा .

कंसातील शब्द वापरून लेखन करा .रस्त्यावर चालतानाचा अनुभव सांगा .

तोंडीकाम प्रात्यक्षिक

स्वा .कार्ड

3.

गणित

स्वाध्याय

दिलेली सारणी पूर्ण करा .

प्रात्यक्षिक

सारणी

४.

ENG

maya’s dream

Guess the meaning of the word s page .52

activity

picture

५.

६.

परिसर अभ्यास

सुरतेवर छापा पुरंदरचा वेढा

सुरतेवर शिवरायांनी छापा घातला चर्चा करा .दिलेरखानाची चलाखी चर्चा करा .

  तोंडीकाम

पाठ्यचित्र

७ व  ८ .

गणित

स्वाध्याय  

एकमेकांची उत्तर पडताळून पाहा .

वर्गकार्य

  -

९. खेळू

खेळ

बैठे खेळ कोणते ते सांगा .

उपक्रम

   -



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments