दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )

 








दि. २९ डिसेंबर, २०२३

सुविचार

गर्वाचे घर नेहमी खाली असते.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

निमंत्रण पत्रिका वाचा

निमंत्रण पत्रिकेचे वाचन करा .निमंत्रण पत्रिका तयार करा .

तोंडीकाम प्रात्यक्षिक

निमंत्रण पत्रिका नमुना

3.

गणित

किलोमीटर ओळख

किलोमीटविषयी माहिती समजून घ्या .सांगा .

तोंडीकाम

माहिती तक्ता

४.

ENG

the man who...

listen and read aloud on page 59

activity

picture

५.

६.

परिसर अभ्यास

पाठावरील स्वाध्याय

स्वआध्यायातील प्रश्नावर चर्चा करा .

  तोंडीकाम

पाठ्यचित्र

७ व  ८ .

गणित

स्वाध्याय  

एकमेकांना उत्तर पडताळून पाहा .

वर्गकार्य

 -

९. खेळू

विविध शर्यती

लंगडी शर्यत लावा .

कृती

पाठ्यचित्र



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

1 Comments

  1. मराठी अभ्यास वार्षिक नियोजयानानुसर नाही आहे

    ReplyDelete