दैनिक पाठ टाचण | इयत्ता चौथी | Daily Lesson Plan fourth std. |

 








दि. १४ मार्च, २०२४

सुविचार

फुले म्हणजे हृदयाची मूक वाणी होय

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

प्रश्न तयार करा .

दिलेल्या उत्तरावर आधारित प्रश्न तयार करा .

उपक्रम

स्वा .कार्ड

3.

गणित

स्वाध्याय

सोडवलेली उदा आपापसात तपासा

वर्गकार्य

 -

४.

ENG

time to laugh

read and enjoy

activity

story chart

५.६ परिसर अभ्यास-.२

सराव आधी लग्न कोंढाण्याचे स्वराज्याची राजधानी

आधी लग्न कोंढाण्याचे म्हणजे काय ते सांगा .रायगड किल्ल्याचे वर्णन करा .

तोंडीकाम

पाठ्यचित्र

७ व  ८ .

शिकू

रंगभूषा व वेशभूषा

रंगभूषा व वेशभूषा कशा ठरतात ते सांगा .

वर्गकार्य

पाठ्यचित्र

 




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments