दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )

 








दि. १९ जानेवारी, २०२४

सुविचार

धनाची लालसा मनुष्याला पशु बनविते.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

चित्र निरीक्षण चित्र वर्णन

चित्र निरीक्षण करा .चित्र पाहा ,वर्णन करा .

प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र

3.

गणित

शाब्दिक उदा .

पान 77 वरील उदा .सोडवा .

प्रात्यक्षिक

 उदा तक्ता

४.

ENG

the golden fish

listen carefully and read on page 69

activity

picture

५.

६.

परिसर अभ्यास

संरक्षण व्यवस्था

घोडदळ पायदळ इ .संकल्पना स्पष्ट करा .

  तोंडीकाम,उपक्रम

पाठ्यचित्र

७ व  ८ .

गणित

स्वाध्याय  

एकमेकांचे उत्तर पडताळून पाहा .

वर्गकार्य

  -

९. खेळू

क्रीडा कौशल्य

हँडबॉल खेळाबाबत चर्चा करा .

वर्गकार्य

   पाठ्यचित्र



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments