दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )

 








दि. १३ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

स्तुती म्हणजे सद्गुणांची पडछाया आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

सचिन तेंडूलकर

सचिनचे जागतिक विक्रम याविषयी माहिती सांगा.

तोंडीकाम

पाठ्यचित्र

3.

गणित

आकृतीबंध पूर्ण करणे

भौमितिक आकृत्याचा आकृतिबंध पूर्ण करा.

प्रात्यक्षिक

पाठ्य चित्र

४.

Eng

Riddless

Prepare at least 3 riddless

Practical

Project

५.

६.

परिसर अभ्यास – १

सांगा पाहू

संदेशवाहनाच्या पद्धती सांगा..

तोंडीकाम

चित्रे

७. व ८

करू

मातकाम नाटिका

नाटिका सादरीकरण करा.

प्रात्यक्षिक

पुस्तक

 




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments