दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








दि. 16 ऑगस्ट, 2024

सुविचार

दुख भोगल्याने सुखाची किमंत समजते. 



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

स्वाध्याय

शब्द समुहाचा अर्थ शोधा .

उपक्रम

 -

२.

 भाषा  

उपक्रम

सण ,समारंभाविषयी गाण्याचा संग्रह करा .

 उपक्रम

    -

3.

गणित

संख्या चिन्हे

संख्या चिन्हे पाहा ,नावे सांगा .

तोंडीकाम

     चित्र  तक्ता

४.

ENG

Action words and....

Listen ,read and speak .

Exercise

word chart

५.परिसर अभ्यास-.२

शहाजीराजे मुघलांकडे

बादशहाकडे शहाजीराजे गेल्याची कारणे सांगा .

  तोंडीकाम

    पाठ्यचित्र

६ .

परिसर अभ्यास -२

निजामशाही बद्दल माहिती सांगा .

निजामशाही बद्दल  माहिती सांगा .

  तोंडीकाम

पाठ्यचित्र  

७ व  ८ .

गणित

आं.संख्या चिन्हे

दिलेली संख्या वाचा ,अक्षरात लिहा .

  तोंडीकाम  

     चित्र तक्ता

९. खेळू

आहार  

तुम्ही कोणता आहार घेता लिहा .

    उपक्रम  

     -

                   



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments