दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








दि. 30 जुलै, 2024

सुविचार


प्रतिभा ही चारित्र्याची दासी आहे.



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

एकवचन  

दिलेल्या शब्दाचे अनेकवचन करा .

तोंडीकाम

कार्ड

२.

 भाषा  

अनेकवचन  

दिलेल्या शब्दाचे अनेकवचन करा ,वाचा व लिहा .

     प्रात्यक्षिक

स्वाध्याय  

3.

गणित

वर्तुळ काढणे

वर्तुळ काढा व माहिती सांगा

    प्रात्यक्षिक

  वर्तुळ  चित्र  

४.

गणित

 वर्तुळ काढणे

कंपासाच्या साहाय्याने वर्तुळ काढा ..

प्रात्यक्षिक

   वर्तुळ  चित्र

५.

ENG

The alphabet

Try to make the longest word you can

Practical

Letter Cards

६ व ७.

परिसर अभ्यास – १

बदल

सजीवामध्ये होणारे बदल पाहा .

 उपक्रम

   चित्र  

 ८ .

खेळ करू शिकू

स्मरण चित्र

 चित्र काढा ,अंगणातील फुले .

   कृती

   पेन्सिल




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन दैनंदिन पाठ टाचण मिळवा. त्यासाठी खालील whats app लोगोला क्लिक करा. 

                         



Post a Comment

0 Comments