दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








दि. 19 ऑगस्ट, 2024

सुविचार

दान ही धर्माची पूर्णता आएह. दान हा धर्माचा शृंगार आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

5.मला शिकायचंय !माहिती सांगा .   

तुमच्या गावच्या प्रमुखाबद्दल  माहिती सांगा .

उपक्रम

स्वाध्याय कार्ड  

२.

भाषा

5.मला शिकायचंय ! माहिती सांगा .

तुमच्या गावाची लोकसंख्या सांगा .

तोंडीकाम

स्वाध्याय कार्ड

3.

गणित

Math

3.बेरीज करणे  

दिलेली   बेरीजचे उदा .सोडवा .

प्रात्यक्षिक

   उदा .तक्ता

४.

Eng

Row your boat

Listen ,repeat .Read aloud and sing.

Practical

 poem picture15

५.

६.

परिसर अभ्यास – १

घरोघरी पाणी  थोडे आठवा ,करून पाहा .

विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.दिलेला प्रयोग मोठ्यांच्या मदतीने करा .

तोंडीकाम ,प्रात्यक्षिक

    चित्र

७. व ८

खेळ करू शिकू

विदुषक

सुचनेनुसार विदुषक बनवा

उपक्रम

कागद

                   



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments