दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








दि. 03 सप्टेंबर, 2024

सुविचार

शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.
 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

उपक्रम    

दिलेले उपक्रम करा व चर्चा करा.

उपक्रम

-

२.

भाषा

वाचा

वाचन तक्त्यांचे वाचन करा

तोंडीकाम

तक्ता

3.

गणित

स्वाध्याय

पान ३१ वरील स्वाध्याय सोडवा.

प्रात्यक्षिक

-

४.

Eng

A team of workers

Listen carefully and read three hours later

Activity

story chart

५.

परिसर अभ्यास – १

मावळे

मावळ्याची माहिती वाचा व चर्चा करा.

तोंडीकाम

चित्र

६.

परिसर अभ्यास – १

राजमुद्रा

राजमुद्राबद्दल माहिती सांगा. स्वाध्याय चर्चा करा.

तोंडीकाम

चित्रे

७. व ८

खेळ करू शिकू

सामान्य आजार

साधाताप आल्यावर काळजी

वर्गकार्य

--

                   



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments