दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








दि. 23 ऑगस्ट, 2024

सुविचार

आपल्या संचित पापाचा परिणाम म्हणजे दुख होय.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

चित्र निरीक्षण

चित्र निरीक्षणावरून कथा तयार करा .

उपक्रम

 -

२.

 भाषा  

चित्र निरीक्षण

चित्र निरीक्षणावरून कथा वाचा .

 तोंडीकाम

    -

3.

गणित

स्वाध्याय  

पान .21 वरील स्वाध्याय सोडवा .

प्रात्यक्षिक

    -

४.

ENG

The hare and the...

Listen ,read and aloud page.19

Activity

story picture

५.परिसर अभ्यास-.२

पाठावरील स्वाध्याय

स्वाध्यायावर आधारित चर्चा करा .

  तोंडीकाम

    पाठ्यचित्र

६ .

परिसर अभ्यास -२

पुण्याचा कायापालट

लक्षपूर्वक श्रवण करा ,दादाजी कोंडदेवाबद्दल माहिती सांगा .

  तोंडीकाम

पाठ्यचित्र  

७ व  ८ .

गणित

स्वाध्याय

दिलेले स्वाध्याय आपसात तपासा .

 वर्ग कार्य

     -

९. खेळू

स्वच्छता गृह

 स्वच्छता गृहाची आवश्यकता चर्चा .

    उपक्रम  

     -

                   



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments