दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )

 








दि. २७ डिसेंबर, २०२३

सुविचार

नम्रता हा ज्ञानाचा आरंभ आहे.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

अनुभव तक्ता खेळ खेळा

अनुभव तक्त्यातील तुमचे अनुभव लिहा व चव ओळखा

उपक्रम

तक्ता

3.

४.

गणित

मोजा लिहा

रेषेची लांबी, सेंटीमीटर, मिलीमीटरमध्ये मोजा

प्रात्यक्षिक

रेषा

५.

ENG

Clouds

Listen, repeat read aloud and sing

Activity

Lesson picture

६ व ७.

परिसर अभ्यास – १

स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोद्वां.

स्वाध्याय

तक्ता

 ८ .

शिकू

स्वरालंकार

स्वरालंकार ऐका व म्हणा

वर्गकार्य

स्वर तक्ता



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments