दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )

 








दि. १५ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

वार्तालाप करण्याची महान कला म्हणजे मौन. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

कोलाज चित्र माहिती

कोलाज चित्र बनविण्याची कृती समजून घ्या.

प्रात्यक्षिक

तेदुलकर फोटो

3.

गणित

स्वाध्याय

सोडवलेली उदा आपापसात तपासा

वर्गकार्य

 -

४.

ENG

An action Rhyme

Listen sing and enact.

activity

poem chart

५.६ परिसर अभ्यास-.२

रयतेचा राजा

शिवरायांचे रयतेवरील प्रेम वर्णन करा.

तोंडीकाम

पाठ्यचित्र

७ व  ८ .

शिकू

नृत्य प्रकार छायाचित्र

चित्रावरून नृत्यप्रकार ओखा. स्वतःचे छायाचित्र चिटकवा.

वर्गकार्य

पाठ्यचित्र

 




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments