दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








दि. 26 जुलै 2024

सुविचार


मनुष्याची सर्वात श्रेष्ठ संपत्ती म्हणजे त्याचे उत्तम चारित्र्य.



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

चित्र निरीक्षण

 चित्राचे निरीक्षण करा .

प्रात्यक्षिक

 पाठ्यचित्र

२.

 भाषा  

चित्र निरीक्षण

चित्राविषयी माहिती सांगा .

     तोंडीकाम

     चित्र

3.

गणित

काटकोन

ठिपके जोडा ,काटकोन तयार करा .

    प्रात्यक्षिक

      चित्र

४.

ENG

 Circles 1

Listen learn and speak.page.3

Activity

  Lesson         picture

५.परिसर अभ्यास-.२

संताची कामगिरी

पाठाचे लक्ष पूर्वक श्रवण करा व श्रीचक्रधरस्वामी बद्दल माहिती सांगा .

  तोंडीकाम

संताची चित्रे

६ .

परिसर अभ्यास -२

संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दल माहिती सांगा .

  तोंडीकाम

     चित्र

७ व  ८ .

गणित

कोन ओळख

हाताच्या विविध हालचाली करून कोन तयार होतो का ते पाहा .

  प्रात्यक्षिक

   पाठ्यचित्र

९. खेळू

माझी दिनचर्चा

दिलेला तक्ता वाचन करा .

    वर्गकार्य

      तक्ता




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन दैनंदिन पाठ टाचण मिळवा. त्यासाठी खालील whats app लोगोला क्लिक करा. 

                         



Post a Comment

0 Comments