दैनिक पाठ टाचण | इयत्ता चौथी | Daily Lesson Plan fourth std. |

 








11 जुलै, 2024

सुविचार :- 

समुद्राचा तळ शोधल्याशिवाय मोती मिळत नाही. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

संदर्भाने अर्थ समजून घेणे.

वाचन करताना अपरिचित शब्दांचा अर्थ लावून समजून घेऊन वाचन करणे.

तोंडीकाम

तक्ता

3.

गणित

भागाकार

भागाकारावर आधारित शाब्दिक उदा.सोडवा.अ

प्रात्यक्षिक

शब्द तक्ता

४.

ENG

Garden of words

Solve the question on Garden of words

Practical

chart

५.६

परिसर अभ्यास-.२

संतांची कामगिरी

संत तुकारामाबद्दल माहिती ऐका व सांगा.

  तोंडीकाम

संतांची चित्रे

७ व  ८ .

खेळ करू शिकू

रेखांकन

मी पाहिलेला हत्ती चित्र काढा.

कृती

पेन्सिल




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments