दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )

 








दि. १६ जानेवारी, २०२४

सुविचार

शत्रूची व रोगाची उपेक्षा करू नये

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

म्हणी शोधणे

चौकटीतील म्हणी शोधा व अर्थ सांगा.

उपक्रम

तक्ता

3.

गणित

स्वाध्याय

पाठ १२ वरील स्वाध्याय सोडवा.

प्रात्यक्षिक

-

४.

Eng

The Golden fish

Listen carefully and read on page 67

oral

picture

५.

६.

परिसर अभ्यास – १

सांगा पाहू आपण काय शिकलो

चित्र पहा माहिती वाचा व सांगा. चर्चा करा.

प्रात्यक्षिक  

चित्र

७. व ८

खेळ करू शिकू

माझी कृती

पायमोजा वापरून प्राणी, पक्षी तयार करा.

कृती

पाठ्यचित्र



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments