दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








दि. 29 नोव्हेंबर, 2024


सुविचार :- 

नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीही लाभणार नाही. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.२

भाषा

नाखवादादा

कविता साभिनय गायन करा.

तोंडीकाम

चित्र

3.

गणित

बेरीज शाब्दिक उदाहरणे

शाब्दिक उदाहरणे सोडविण्याची पध्धत समजून घ्या.

तोंडीकाम

संख्या  तक्ता

४.

ENG

Namita’s didi

Read aloud

Oral

lesson picture

५.६ परिसर अभ्यास-.२

शायीस्ताखानची फजिती

पाठ वाचन करा.

  तोंडीकाम

पाठ्यचित्र

७ व  ८ .

गणित

शाब्दिक उदाहरणे

प्रश्न समजून घेणे व गणित मांडणी समजणे.

प्रात्यक्षिक

    संख्या तक्ता

९. खेळू

लवचिकता

शरीराची डिशच्या आकाराची स्थिती

प्रात्यक्षिक

          कृतीचे चित्र



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments