दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )

 








दि. २३ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

मनुष्य स्वतःविषयी जस्सा विचार करतो तसाच तो बनतो .

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

चित्र निरीक्षण वर्णन

चित्रांचे निरीक्षण करा. चर्चा करा. तुम्ही पक्षी झालात कल्पना करा ५ ओळी लिहा.

तोंडीकाम प्रात्यक्षिक

पाठ्याचीत्र

3.

गणित

दैनंदिन उदाहरणे

सोडवा. उदा. वाचा चर्चा करा.

स्वाध्याय

स्वा. तक्ता

४.

ENG

I want to tell you...

Listen and read aloud.

Activity

 Lesson picture

५.

६.

परिसर अभ्यास

स्फूर्तीदाता

स्वाध्यायातील प्रश्नांवर चर्चा करा. शिवरायाकरून कोणता बोध घ्यावा. चर्चा करा.

वर्ग कार्य

स्वा. कार्ड

७ व  ८ .

गणित

स्वाध्याय  

एकमेकांना उत्तर पडताळून पाहा .

वर्गकार्य

 -

९. खेळू

व्यायाम

काही उत्तेजक व्यायाम करा.

प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र

 




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments