दैनिक पाठ टाचण | इयत्ता चौथी | Daily Lesson Plan fourth std. |

 








18 जुलै, 2024

सुविचार :- 

कीर्ती म्हणजे गाजवलेल्या कर्तुत्वाचा सुगंध आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

मजकुराचे आकलन

मजकुराचे मूकवाचन समजपूर्वक करा.

तोंडीकाम

चार्ट

3.

गणित

नाणी नोटा

नाणी नोटा या घटकावर आधारित उदा.सोडवा.

प्रात्यक्षिक

नाणी नोटा

४.

ENG

Four thing about me

Tell about your self

oral

picture

५.६

परिसर अभ्यास-.२

मराठा सरदार

शूर मराठ सरदाराबद्दल माहिती वाचा व सांगा.

  तोंडीकाम

शहाजीराजांचे चित्र

७ व  ८ .

खेळ करू शिकू

माझी कृती

चंद्राची कोर चित्र काढा व रंग भरा

कृती

पेन्सिल




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments