दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








२८ सप्टेंबर, २०२३

सुविचार

उत्तम सौंदर्य म्हणजे मनाचे पावित्र्य.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

 शब्दार्थ स्वाध्याय

शब्दाचे अर्थ समजून घ्या ,शब्दांचे अर्थ सांगा व वहीत लिहा .

प्रात्यक्षिक ,स्वाध्याय

शब्दार्थ तक्ता

3.

गणित

घडयाळ वाचन

घड्याळाची वेळ समजून घ्या ..

तोंडीकाम

घडयाळ

४.

ENG

Circles 3

Listen ,repeat and read circle 1,2,3 on pg.45

Activity

lesson picture

५.६ परिसर अभ्यास-.२

10.शर्थीने खिंड ...बाजीने शत्रूला ....ती पावनखिंड

बाजीप्रभूनी शत्रूंना कसे रोखले चर्चा करा .घोंडखिंडीची पावनखिंड कशी झाली .

तोंडीकाम

पाठ्यचित्र

७ व  ८ .

खेळ करू शिकू

 माझी कृती

स्वकल्पनेने कलाकृती करा .आपली कलाकृती दाखवा .

,कृती ,प्रकल्प

कलाकृती

                   



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments