दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








दि. 03 ऑगस्ट, 2024

सुविचार


चिंता ही सर्व प्रकारच्या सौंदर्याचा व स्वास्थ्याचा शत्रू आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

खेळू

शारीरिक स्वच्छता

चांगल्या सवयी सांगा .

कृती

 -

२.

खेळू

शारीरिक स्वच्छता

तुमची स्वतः ची दैनंदिनी लिहा .

    गृहकार्य

   पाठ्यचित्र

3.४

  भाषा

प्राणी व पक्षी संग्रह

तुम्हाला आवडणाऱ्या प्राणी /पक्ष्यांच्या  चित्रांचा संग्रह करा .

   उपक्रम

      पाठ्यचित्र

    ५. गणित

सारणी भरणे

आकृत्या पाहा ,सारणी पूर्ण करा .

  प्रात्यक्षिक

   सारणी तक्ता

६ .७    ENG

One at a time

Present each sentence to show all these emotion.

 Activity

page .8 picture





Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments