दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








दि. 03 ऑक्टोबर, 2024

सुविचार

फुले म्हणजे देवाचा मुकुट होय.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

पाठ्यांश वाचन

पाठ्यांशाचे वाचन करा  व माहिती सांगा .प्रश्नांची उत्तरे सांगा व लिहा .

तोंडीकाम कृती

पाठ्यचित्र

3.

गणित

बेरीज

उभ्या मांडणीचे आणखी काही उदा .सोडवा .

प्रात्यक्षिक

स्वा .कार्ड

४.

ENG

Listen and act

Do simple action with listening .

Activity

song chart

५.६ परिसर अभ्यास-.२

महाराष्ट्र पाठावरील  स्वाध्याय

पाठाच्या स्वध्यायावर चर्चा करा .

तोंडीकाम

शिवाजी महाराज चित्र संतांची चित्र  

७ व  ८ .

खेळ करू शिकू

 सराव कृती

चंद्राची कोर ,चित्र काढा .ठशातून विविध चित्रे तयार करा .

,कृती ,

कागद, रंग

                   



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता 

लिंक 

पहिली 

दुसरी 

तिसरी 

चौथी 

पाचवी 

सहावी 

सातवी 

आठवी 



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments