दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








दि.  11 नोव्हेंबर, 2024

सुविचार

प्रार्थना म्हणजे मनाच स्नान.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

सराव कथा तयार करा .सराव चित्र निरीक्षण  

मुद्यांच्या आधारे कथा तयार करा .चित्र निरीक्षणावरून कथा तयार करा .

प्रात्यक्षिक ,तोंडीकाम

पाठ्यचित्र

3.

गणित

बेरीज करणे

दिलेल्या बेरजेचे उदा .सोडवा

प्रात्यक्षिक

तक्ता

४.

Eng

practice unit 2 A garden words

Listen carefully and tick the word s.

Activity

words groups

५.

६.

परिसर अभ्यास – १

सराव घरोघरी पाणी ,थोडे आठवा स्वाध्याय

प्रश्नांची उत्तरे द्या .पाठावरील स्वाध्याय सोडवा .

स्वाध्याय

चित्र तक्ता

७. व ८

खेळ करू शिकू

सराव निवारा मातीचा टेबल

कृतीचे निरीक्षण करून वस्तू बनवा .चपट्या लादीस ४ दंडगोल सावकाश चिकटवावे.

कृती

माती पाणी



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments