दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








दि. 23 सप्टेंबर, 2024

सुविचार

एकाच दगडाशी दोनदा ठेचाळणे म्हणजे मूर्खपणा होय.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

१० .धाडसी हाली मजकूर वाचन माहिती सांगा .

मजकुराचे वाचन करा .तुम्हाला  भीती कशाची ,माहिती सांगा .

तोंडीकाम

हाली बरक चित्र

3.

गणित

8.कालमापन घड्याळ वाचन

घड्याळाची वेळ लिहा .

प्रात्यक्षिक

घड्याळ

४.

Eng

Something special

Make a list of thingas in your classroom .

Classwork

Lesson chart

५.

६.

परिसर अभ्यास – १

आंतरेंद्रिये

आंतरेंद्रियाची नावे सांगा ,जागा सांगा .

तोंडीकाम

तक्ता

७. व ८

खेळ करू शिकू

प्रदर्शन

तयार वस्तूंचे प्रदर्शन भरवा .

वर्गकार्य

-           

                   



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments