दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








दि.  12 नोव्हेंबर, 2024

सुविचार

ज्याच्यामध्ये मानवता आहे तोच खरा मानव.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

सराव नवीन कथा निर्मिती पाठ्यांश वाचन

तुमच्या कल्पकते नवीन कथा तयार करा

तोंडीकाम उपक्रम

क .भा .पाटील  फोटो

3.

गणित

स्वाध्याय

दिलेला स्वाध्याय आपापसात तपासा .

वर्गकार्य

 -

४.

Eng

practice the hare and the....

Read aloud the phrases .

Activity

 chart

५.

६.

परिसर अभ्यास – १

सराव सांगा पाहू काय करावे

पाठावरील माहिती वाचा व सांगा  काय करावे ?

तोंडीकाम

नकाशा माहिती तक्ता

७. व ८

खेळ करू शिकू

सराव राख्यांची संग्रह वही

राख्यांच्या पाठीमागे गोंद लावा व थोडी जागा सोडून राख्या वहीत चिटकवा.

प्रात्यक्षिक

राखी ,वही



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments