दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








दि. 07 ऑक्टोबर, 2024

सुविचार

स्तुती म्हणजे अज्ञानाची पुत्री आहे.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

सराव अभ्यास वाचन

पाठ्यांशाचे वाचन करा .

तोंडीकाम

पाठ्यचित्र

3.

गणित

सराव वजाबाकी

852 -399  सोडवा .

वर्गकार्य

स्वा .कार्ड

४.

Eng

Practice Exercise

write one word which start with given letters .

Practical

Exercise chart

५.

६.

परिसर अभ्यास – १

सराव करून पाहा .सराव नकाशा मैत्री 

प्रयोग करा माहिती सांगा .नकाशाचे निरीक्षण करा व भरा .

प्रयोग प्रात्यक्षिक

 साहित्य  नकाशा

७. व ८

खेळ करू शिकू

प्रात्यक्षिक क्षेत्र निवारा  

मातीपासून कोणतीही एक वस्तू बनवा .१.दंडगोल चौरस २.मातीच्या विटा ३ मातीची बैल गाडी

उपक्रम

माती ,पाणी

                   



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता 

लिंक 

पहिली 

दुसरी 

तिसरी 

चौथी 

पाचवी 

सहावी 

सातवी 

आठवी 



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments