दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )

 








दि. ०५ जानेवारी, २०२४

सुविचार

चांगली कविता माणसाला संवेदनक्षम बनवते.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

प्रत्यय लावून नवीन शब्द स्वाध्याय .

कार प्रत्यय जोडून नवीन शब्द तयार करा .शेवग्याच्या शेंगापासून काय बनवतात ते सांगा .

उपक्रम

स्वाध्याय तक्ता

3.

गणित

हे करून पाहा

द्रव्याचे वजन करा ,सारणी नोंदवा .

प्रात्यक्षिक

 -

४.

ENG

change

listen repeat ,read aloud and sing .

activity

poem  chart

५.

६.

परिसर अभ्यास

तानाजीचा पराक्रम स्वाध्याय

तानाजीचा पराक्रम तुमच्या शब्दात सांगा .सुर्याजीच्या शब्दाचे नाट्यीकरण करा .स्वाध्यायावर चर्चा करा .

तोंडीकाम

पाठ्यचित्र

७ व  ८ .

गणित

स्वाध्याय

उत्तरे पडताळून पाहा .

वर्गकार्य

  -

९. खेळू

जिम्नॅस्टिक्स

हातावर उभे  राहणे ,कृती करा

उपक्रम

 -



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments