दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








दि. 11 सप्टेंबर, 2024

सुविचार

शाळेला गावाचा आधार, गावाला शाळेचा अभिमान. 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

इदगाह

पाठ्यांश वाचन करा व माहिती सांगा.

तोंडीकाम

पाठ्याचित्र

3.

४.

गणित

शून्याला भागणे

शून्याला शुन्येत्तर सख्न्येने भागा.

    प्रात्यक्षिक

   उदा तक्ता

५.

ENG

A Garden of words

Find the words in the table and write down words

Practical

Words chart

६ व ७.

परिसर अभ्यास – १

स्वाध्याय

स्वध्यायावर आधारित चर्चा करा.

स्वाध्याय

-

 ८ .

खेळ करू शिकू

विविध हालचाली

सुचनेनुसार कृती करा.

कृती

   -


                   



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments