दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








१७ ऑगस्ट, २०२३

सुविचार

सत्य आणि न्याय ह्याहून कोणताच धर्म मोठा नसतो.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

शब्दार्थ

शब्दाचे अर्थ लिहा .

प्रात्यक्षिक

 पाठ्यचित्र

२.

 भाषा  

माहिती लेखन

माहिती वाचा व तुमच्या शब्दात लिहा .

तोंडीकाम

 कार्ड

3.

गणित

सम ,विषम संख्या  

एकक स्थानचा अंक पाहून सम ,विषम संख्या ओळखा .

तोंडीकाम

संख्यातक्ता

४.

ENG

In the Park

Read with me and enact .p.n.13.

Practical

lesson story

५.६परिसर अभ्यास-.२

4.शिवरायांचे बालपण

माहिती वाचन करा ,समजून घ्या .शिवरायांचे बालपण यावर माहिती समजून घ्या .

  तोंडीकाम प्रात्यक्षिक

पाठ्य चित्र

७ व  ८ .

खेळ करू शिकू

माझी कृती  

कोणकोणत्या वस्तूवर नक्षीकाम असते सांगा .चौकोनात नक्षी काम करा .

   कृती

      -

                   



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments