दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








07 ऑक्टोबर, २०२३

सुविचार

समुद्राचा तळ शोधल्याशिवाय मोती मिळत नाहीत. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.२

खेळू

कदमताल कवायत

कदमताल कृती करा .कवायत संचलन करा .

कृती

पाठ्यचित्र

3.४

  भाषा

सराव कविता सामुहिक गायन

कविता सामुहिक व वैयक्तिक गायन करा  .

तोंडीकाम

चित्र संत तुकडोजी

    ५. गणित

सराव चडता उतरता क्रम

संख्यांचा चडता उतरता क्रम लावा .

प्रात्यक्षिक

संख्या तक्ता

६ .७    ENG

Practice exercise

Look at the picture say name and guess rhyming word .

Practical

        -

                   



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments