दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








06 ऑक्टोबर, २०२३

सुविचार

दुष्ट लोक कधीच विवेकी नसतात.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

नाट्यीकरण

संवाद ऐका व नाट्यीकरण करा नाट्यीकरणाविषयी  चर्चा करा .महत्त्वाच्या बाबी सांगा .

तोंडीकाम,प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र

3.

गणित

वजाबाकी करणे

उभ्या मांडणीने वजाबाकी करा .

प्रात्यक्षिक

स्वा .कार्ड

४.

ENG

Look and say

Look and speak with action .

oralwork

cards

५.

६.

परिसर अभ्यास

सराव स्वाध्याय संत ज्ञानेश्वर

पाठावरील स्वाध्यायावर आधारित चर्चा करा .संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दल माहिती सांगा .

  तोंडीकाम

संताची चित्र

७ व  ८ .

गणित

वजाबाकी

उभ्या मांडणीने वजाबाकीची उदा .सोडवा .

प्रात्यक्षिक

    स्वा .कार्ड

९. खेळू

कवायत

कवायत संचलन कृती करा .

कृती

पाठ्यचित्र

                   



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments