दैनिक पाठ टाचण | इयत्ता चौथी | Daily Lesson Plan fourth std. |

 








05 जुलै, 2024 

सुविचार :- 

कला म्हणजे सत्याचा शृंगार होय. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

भाषिक वैशिष्ट्यांची जाण

तुम्हाला आवडणारी एखादी कविता म्हणून दाखवा.

तोंडीकाम

कविता

3.

गणित

संख्येचा लहान मोठेपणा व चढता उतरत क्रम

संख्येचा लहान मोठेपणा व चढता उतरता क्रम उदा.सोडवा.

प्रात्यक्षिक

स्वाध्याय तक्ता

४.

ENG

Days of the week

Question answer on days of week

Oral

chart

५.

परिसर अभ्यास-.२

शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र

पाठ समजून घ्या.

तोंडीकाम

चित्र

७ व  ८ .

गणित

कोन ओळख

हाताच्या विविध हालचाली करून कोन तयार होतो का ते पहा.

तोंडीकाम

उदा. तकता

९. खेळू

माझी दिनचर्या

दिलेला तक्ता वाचन करा.

वर्गकार्य

तक्ता

 




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments