दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )

 








दि. १० जानेवारी, २०२४

सुविचार

कीर्ती म्हणजे गाजवलेल्या कर्तृत्वाचा सुगंध आहे. . 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

शब्दार्थ  लेखन

शब्दांचे अर्थ सांगा ,लिहा .नवीन शब्द लेखन करा .

प्रात्यक्षिक  

शब्द तक्ता

3.

४.

गणित

स्वाध्याय ,क्षेत्रफळ काढणे

दिलेल्या आकृतीची परिमिती काढा .क्षेत्रफळ म्हणजे काय समजून घ्या ,सांगा .

    प्रात्यक्षिक ,तोंडीकाम

सूत्र तक्ता

५.

ENG

changing sentences

find other short sentences in the book and try to change .

activity

 -

६ व ७.

परिसर अभ्यास – १

स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा .

स्वाध्याय

तक्ता

 ८ .

खेळ करू शिकू

तबला वादन

माहिती समजून घ्या .

वर्गकार्य

तबला



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

2 Comments