06 जुलै, 2024
सुविचार :-
असत्याचा विजय झाला तरी तो क्षणभंगुर असतो.
अ.क्र. |
अध्ययन मुद्दा /
पाठ्यांश |
अध्ययन अनुभव स्वरूप |
मूल्यमापनाची साधन
तंत्रे |
आवश्यक साहित्य |
१. २ खेळू |
माझी दिनचर्या |
दिनचर्या कशी असावी? याबाबत चर्चा करा व नवीन दिनचर्या बनवा. |
तोंडीकाम |
- |
3.४ भाषा |
स्वतः च्या भाषेचा विस्तार |
कविता, गोष्ट सांगताना स्वतः च्या भाषेचा वापर करणे. |
तोंडीकाम |
तक्ता |
५. गणित |
बिनहातच्याची बेरीज वजाबाकी |
बिनहातच्याची बेरीज वजाबाकी यावर आधारित उदा. सोडविणे. |
कृती |
तकता |
६ .७ ENG |
Who are you |
Uses meaningful short
sentences in English orally and in writing. |
Oral |
Chart. |
माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा.
लिंक |
|
पहिली |
|
दुसरी |
|
तिसरी |
|
चौथी |
|
पाचवी |
|
सहावी |
|
सातवी |
|
आठवी |
आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील लोगोला क्लिक करा.
0 Comments