दैनिक पाठ टाचण | इयत्ता चौथी | Daily Lesson Plan fourth std. |

 








दि. २२ मार्च, २०२४

सुविचार

चांगली कविता माणसाला संवेदनक्षम बनविते.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

ऐका व म्हणा अर्थ स्पष्टीकरण

अभंग ऐका व म्हणा. ऐसे केले....अर्थ समजून सांगा.

तोंडीकाम प्रात्यक्षिक

संत शेख महमद चित्र

3.

गणित

योग्य पर्याय

गाळलेल्या जागी योग्य पर्याय भरा.

उपक्रम

प्रश्न तक्ता

४.

ENG

Practice Exercise

Sing the poem in unit 1

Oral

Poem chart

५.

६.

परिसर अभ्यास

सराव सरदारांची स्वामीनिष्ठा

शिवरायांचे स्वामीनिष्ठ सरदारांची यादी करा.

उपक्रम

स्वा. कार्ड

७ व  ८ .

गणित

स्वाध्याय  

एकमेकांना उत्तर पडताळून पाहा .

वर्गकार्य

 -

९. खेळू

तालबद्ध कवायत

डंबेल्स मदतीने कवायत करा.

कृती

पाठ्यचित्र

 




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments