दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )

 








दि. ०८ जानेवारी, २०२४

सुविचार

दुष्ट लोक कधीच विवेकी नसतात.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

झुळूक मी व्हावे कविता ऐका ,म्हणा कवितेचा अर्थ

कविता ऐका व म्हणा कवितेचे कडवे वाचा अर्थ समजून घ्या .

तोंडीकाम

कविता चित्र

3.

गणित

परिमिती व क्षेत्रफळ परिमिती

चौरसाची परिमिती समजून घ्या सांगा .

तोंडीकाम

माहिती  तक्ता

४.

Eng

change sentences

 find the smaller words in these bigger words ..

practical

poem chart

५.

६.

परिसर अभ्यास – १

कुटुंब आणि शेजार माहिती

तुमच्या कुटुंबाविषयी माहिती सांगा .माहिती आहे का सांगा .

उपक्रम ,प्रात्यक्षिक

चित्र

७. व ८

खेळ करू शिकू

शिवणकाम

रुमालास टीप घालणे

कृती

रुमाल



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments