दैनिक पाठ टाचण | इयत्ता चौथी | Daily Lesson Plan fourth std. |

 








दि. १५ मार्च, २०२४

सुविचार

आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

गावाची यादी शब्दांना प्रत्यय लावणे

नाव बदलेल्या गावाची यादी करा .’कारक’ प्रत्यय लावून शब्द बनवा .

उपक्रम

स्वाध्याय

3.

गणित

सराव मापन

प्रश्नांची उत्तरे द्या .

तोंडीकाम

दिनदर्शिका

४.

ENG

time to laugh

collect jokes from newspapers ,magazines.

practical

story chart

५.

६.

परिसर अभ्यास

सराव स्वाध्याय

स्वाध्यायावर आधारित चर्चा करा .

तोंडीकाम

पाठ्यचित्र

७ व  ८ .

गणित

स्वाध्याय  

एकमेकांचे उत्तर पडताळून पाहा .

वर्गकार्य

  -

९. खेळू

योग  

प्राणायामाची पूर्वतयारी करा .

वर्गकार्य

पाठ्यचित्र

 




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments