दि. १५ जानेवारी, २०२४
सुविचार
वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो.
अ.क्र. |
अध्ययन मुद्दा / पाठ्यांश |
अध्ययन अनुभव स्वरूप |
मूल्यमापनाची साधन तंत्रे |
आवश्यक साहित्य |
१. २. भाषा |
म्हणीच्या गमती |
पाठातील मजकुराचे वाचन करा. पाठाचे प्रकट वाचन करा. |
तोंडीकाम |
पाठ्य चित्र |
3. गणित |
गुणाकर |
चौकट पद्धतीने गुणाकार करा. |
प्रात्यक्षिक |
उदा. तक्ता |
४. Eng |
A garden of words |
Make sentence using both the words |
practical |
Words |
५. ६. परिसर अभ्यास – १ |
माझी आनंददायी शाळा |
चित्राविषयी माहिती सांगा. ३ पर्यायाची शर्यत लावा. |
प्रात्यक्षिक |
चित्र दोरी |
७. व ८ करू |
बाहुलीकाम |
पायमोजापासून बाहुली बनवा. |
कृती |
पायमोजा |
माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा.
इयत्ता | लिंक |
पहिली | |
दुसरी | |
तिसरी | |
चौथी | |
पाचवी | |
सहावी | |
सातवी | |
आठवी |
आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील लोगोला क्लिक करा.
1 Comments
खूप छान मार्गदर्शन
ReplyDelete