दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )

 








दि. २१ डिसेंबर, २०२३

सुविचार

शत्रूची व रोगाची उपेक्षा करू नये..

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

वाक्यात उपयोग शब्द लेखन

प्रश्न .६ मधील शब्दांचा वाक्यात उपयोग करा .ता  प्रत्यय लावून शब्द तयार करा .

तोंडीकाम

स्वाध्याय कार्ड

3.

गणित

स्वाध्याय

सोडवलेली उदा आपापसात तपासा

वर्गकार्य

 -

४.

ENG

Messages

listen and read page 55

practical

picture

५.६ परिसर अभ्यास-.२

पुरंदरचा वेढा व तह मुरारबाजीचा पराक्रम  

मुरारबाजीच्या पराक्रमाची माहिती सांगा .पुरंदरच्या तहाबद्दल माहिती सांगा .

तोंडीकाम

स्वाध्याय कार्ड पाठ्यचित्र

७ व  ८ .

खेळ करू शिकू

लोकगीत

परिसरातील लोकगीत म्हणा .लोकगीटावर कृती करा .

कृती

  -



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments