दैनिक पाठ टाचण | इयत्ता चौथी | Daily Lesson Plan fourth std. |

 








दि. ०४ मार्च, २०२४

सुविचार

आईचे हृदय म्हणजे बालकांची पहिली शाळा होय. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

मन्हा खान्देस्नी माटी

कविता ऐका व तालासुरात म्हणा .कडवे वाचा व अर्थ समजून घ्या .

तोंडीकाम

कविता चित्र

3.

गणित

सराव स्वाध्याय  गुणाकार

अंदाजे गुणाकार करा व उत्तर सांगा

तोंडीकाम

गुणाकार कार्ड

४.

Eng

A never ending

find other never ending stories  and present your ideas .

activity

chart  

५.

६.

परिसर अभ्यास – १

सराव सांगा पाहू करून पाहा .

चित्राची दिशा ओळखा  प्रमाणरहित नकाशा तयार करा .

उपक्रम ,प्रात्यक्षिक

चित्र ,नकाशा

७. व ८

खेळ करू शिकू

पशुपक्षी संवर्धन

गाईच्या जाती समजून लक्षात घ्या .

वर्गकार्य

पाठ्यचित्र

 




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments