दैनिक पाठ टाचण | इयत्ता चौथी | Daily Lesson Plan fourth std. |

 








19 जुलै, 2023 

सुविचार :- 

मनापसून प्रयत्न करणाऱ्याला सर्व साध्य आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

बाल मासिकांचे लेखन

बाल मासिक वाचन करून त्याविषयी लेखन करा.

तोंडीकाम

मासिक

३.

४.

गणित

कालमापन

कालमापन घटकावर आधारित उदा. सोडवा.

उपक्रम

दिनदर्शिका घड्याळ

५.    ENG

Making words

Read letters and make meaningful words

Activity

chart

७   प.अ .१

आपण काय शिकलो

चर्चा करा माहिती द्या व विचार

उपक्रम

तक्ता

शिकू

कल्पनाचित्र

चांदोबा लपला झाडीत. चित्र काढा.

कृती

पेन्सिल




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments