दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








दि.  28 नोव्हेंबर, 2024


सुविचार :- आळस हा माणसाचा शत्रू आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

स्वाध्याय

स्वध्यायातील प्रश्नाची उत्तरे लिहा .धाडसी मुलांची माहिती वर्गात वाचा

तोंडीकाम

स्वाध्याय कार्ड

3.

गणित

घड्याळ वाचन

वेळ वाचा काट्याची स्थिती सांगा ..

तोंडीकाम

घडयाळ

४.

ENG

practice from the postbox 1

make a postbox for your classroom and send message .

classwork

message picture

५.६ परिसर अभ्यास-.२

सराव जावळीचे चंद्रराव मोरे भेटीची तयारी

जावळीच्या मोरेबद्दलमाहिती सांगा .शिवरायांच्या पोशाखाचे वर्णन करा .

तोंडीकाम

स्वाध्याय कार्ड पाठ्यचित्र

७ व  ८ .

खेळ करू शिकू

सराव संगीत

सुचविलेल्या कविता लक्षपूर्वक ऐका व टाळ्यांच्याठेक्यावर कवितांचे गायन करा .

तोंडीकाम

कविता तक्ता



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments