दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )

 








दि. ०४ जानेवारी, २०२४

सुविचार

विनाशाचे व पापाचे मुख्य कारण म्हणजे भय. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

स्वाध्याय

स्वाध्यायातील रिकाम्या जागा भरा.पाठातील पक्ष्यांच्या नावाची यादी करा .

उपक्रम,प्रात्यक्षिक

स्वा.तक्ता

3.

गणित

स्वाध्याय

सोद्विलेली उदा.आपसात तपासा.

वर्गकार्य

-           

४.

ENG

exercise

look listen and act this unit 4

exercise

ex .card

५.६परिसर अभ्यास-.२

गड आला पण ...मासाहेबांची इच्छा आधी लग्न कोंढाण्याचे

मासाहेबांची कोणती इच्छा होती चर्चा करा .आधी लग्न कोंढाण्याचे म्हणजे काय ?

तोंडीकाम

पाठ्यचित्र

७व ८ .

खेळ करू शिकू

माझी कृती

स्वरालंकार लिहा ..

वर्गकार्य

 -



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments